Conditional Statements
Conditional Statements is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2018, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
काही मालासह तीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले. चौकशीच्या वेळी फक्त एकजण खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येकजण एकदा खरे आणि एकदा खोटे बोलत होते. ते म्हणाले अनी : जानूने दरवाजा तोडला. मनूने किमती सामान गोळा केले. मनू : अतीने दरवाजा तोडला. मी किमती सामान गोळा केले. जानू : मी पिशव्या दुकानाबाहेर आणल्या. मनूने दरवाजा तोडला. किमती सामान कोणी गोळा केले ?
Analyzing the statements given the conditions (one always truth, two alternate truth/lie) reveals that Manu collected the valuable items.
कोणत्या एका समूहाच्या सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाला दोन वाक्यात उत्तरे द्यायची सवय आहे आणि त्यापैकी एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि दुसर नेहमीच असत्य असते. एका प्रवाशाची या समूहाच्या तीन व्यक्तींची गाठ पडली. त्यांच्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे, दुसरी व्यक्ती वकील आहे आणि तिसरी व्यक्ती शेतकरी आहे. त्यांच्या व्यवसायासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासून पुढील पर्यायातून सत्य विधान निवडा. X : मी शेतकरी नाही. Z शेतकरी नाही. Y : X वकील नाही. Z शेतकरी आहे. Z : X डॉक्टर नाही. मी शेतकरी नाही.
By evaluating the truth values based on the condition that each person gives one true and one false statement, Z being the farmer emerges as the consistent and correct deduction.
पुढे दिलेला तीन विधाने व त्याखालील निष्कर्ष अभ्यास व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष चा पर्याय निवडा. विधान : I. धनवंतांखेरीज कोणालाही वातानुकूलित वाहने परवडत नाहीत. II. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळते. III. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना आरोग्याच्या समस्या नसतात. निष्कर्ष : अ. वातानुकूलित रहित वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो. ब. सर्व धनवंत वातानुकूलित वाहनात प्रवास करत नाहीत. क. सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात. ड. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात.
(a)वातानुकूलित रहित वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो. / Those who travel by non-AC vehicles suffer from air pollution.
(b)सर्व धनवंत वातानुकूलित वाहनाने प्रवास करत नाहीत. / All the affluent do not travel by AC vehicles.
(c)सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात. / All the affluent do not have health problems.
(d)वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात. / All those who travel by AC vehicles are affluent people.
Premise I states that only the rich can afford AC vehicles. Therefore, anyone traveling in an AC vehicle must be wealthy (D: 'वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात').
पुढे एक मुख्य विधान दिले असून त्यानंतर (a), (b), (c) आणि (d) अशी नामनिर्देशने असलेली विधाने दिली आहेत. 1ल्या विधानात 2रे विधान अंतर्निहित असणारी आणि दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असतील अशी क्रमवार जोडी निवडा. जर तुमच्याकडे तिकीट असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकता. (a) तुम्ही नाटक पाहिले. (b) तुमच्याकडे तिकीट होते. (c) तुम्ही नाटक पाहिले नाही. (d) तुमच्याकडे तिकीट नव्हते. Given below is the main statement that is followed by statements labelled (a), (b), (c) and (d). Select the ordered pair of statements where the 1st statement implies 2nd and the two statements together are logically consistent with the main statement. You can watch a drama only if you have a ticket. (a) You watched a drama. (b) You had a ticket. (c) You did not watch a drama. (d) You did not have a ticket.
(a)तुम्ही नाटक पाहिले. / You watched a drama.
(b)तुमच्याकडे तिकीट होते. / You had a ticket.
(c)तुम्ही नाटक पाहिले नाही. / You did not watch a drama.
(d)तुमच्याकडे तिकीट नव्हते. / You did not have a ticket.
Based on conditional logic 'If P then Q' (Ticket -> Watch drama), the contrapositive or valid deduction is that watching the drama (a) implies having had a ticket (b).