MPSC PYQ

Gandhian philosophy

Gandhian philosophy is a History concept from the MPSC syllabus, tested in 5 past MPSC questions (2023, 2024, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
5
Years tested
3 · 2023–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Nature of Indian National MovementCivil Disobedience conceptsGandhi's Harijan movementConcept of non-violenceNature of colonial rule in India

What mastering this unlocks

SatyagrahaColonial Governance Ethics

Real questions that test this

no answer to a mass movement that was non-violent and had massive popular support. In practice the colonial authorities constantly vacillated between the two choices, usually plumbing in the end for suppression. By taking resource to suppression of a non-violent movement, they had to suffer constant erosion of hegemony by exposing the basic underpinning of colonial rule in force and coercion. Consequently, the hegemony of colonial rule or its moral basis was destroyed bit by bit.

असत्य विधान ओळखा. (1) सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो. (2) वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो. (3) अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने वसाहतवादी राजवटीच्या वर्चस्वाला धक्का पोहोचतो. (4) लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते. Identify the incorrect statement. (1) The non-violent movement of the common people has the support of the general public. (2) The dominance or moral basis of the colonial regime is gradually being destroyed. (3) Suppressing non-violent movements undermines the dominance of colonial rule. (4) It is revealed that populism and morality are the true basis of colonial rule.

1)सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो. / The non-violent movement of the common people has the support of the general public.
2)वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो. / The dominance or moral basis of the colonial regime is gradually being destroyed.
3)अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने वसाहतवादी राजवटीच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो. / Suppressing non-violent movements undermines the dominance of colonial rule.
4)लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते. / It is revealed that populism and morality are the true basis of colonial rule.✓ Correct

Colonial rule is actually based on coercion, exploitation, and institutional dominance, not on populism and morality. Therefore, statement 4 claiming populism and morality as the true basis is incorrect.

several schools for girls of the lower castes. Dr. Bhimrao Ramji Ambedkar, who belonged to one of the Scheduled Castes, devoted his entire life to fighting against caste tyranny. He organised the All India Scheduled Castes Federation for the purpose. Maharshi Vitthal Ramji Shinde and his colleagues founded the All India Depressed Classes Mission Society. In Kerala, Sri Narayan Guru organised a lifelong struggle against the caste system. He coined the famous slogan: “One religion, one caste and one God for mankind." In South India, the non-brahmins organised during the 1920s the Self-Respect Movement to fight the disabilities which Brahmins had imposed upon them. Numerous satyagraha movements were organised all over India jointly by the upper and depressed castes against the ban on the latter's entry into temples and other such restrictions.

अस्पृश्यता निवारणाचे चिंतन करताना गांधीजींनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीला सर्वात कमी महत्त्वाचे मानले ?

1)शास्त्रांची मान्यता / Sanction of shastras✓ Correct
2)मानवी प्रतिष्ठा / Human Dignity
3)विवेक / Reason
4)मानवकेंद्री विचार / Humanism

Mahatma Gandhi emphasized ethical, moral, and fundamental structural changes in removing untouchability, sometimes placing certain outer political aspects secondary to heart unity.

'स्वराज' संकल्पनेबाबत खालीलपैकी योग्य घटक ओळख. In respect of 'Swaraj' concept identify the correct factors among the following.

(a)'स्वराज' चळवळीमुळे भारतीय लोकशाही विकसित झाली. / Due to 'Swaraj' Movement Indian Democracy Developed.

(b)'स्वराज' संकल्पनेत भारतीय जनतेच्या सर्वांगीण मुक्ततेचा समावेश होतो. / 'Swaraj' concept includes all round liberation of the Indian people.

(c)'स्वराज' संकल्पनेत केवळ स्वयंशासनाचा समावेश होतो. / Only self-rule includes in the 'Swaraj' concept.

(d)'स्वराज' संकल्पनेत केवळ स्वयंनिर्णयाचा समावेश होतो. / Only self-determination includes in the 'Swaraj' concept.

1)अ, क योग्य / A, C correct
2)अ, ब योग्य / A, B correct✓ Correct
3)ब, ड योग्य / B, D correct
4)क, ड योग्य / C, D correct

Swaraj movements helped develop Indian democracy (Statement A) and the concept encompasses the comprehensive liberation of the Indian masses (Statement B). Statements C and D incorrectly restrict Swaraj to only self-rule or only self-determination.

no answer to a mass movement that was non-violent and had massive popular support. In practice the colonial authorities constantly vacillated between the two choices, usually plumbing in the end for suppression. By taking resource to suppression of a non-violent movement, they had to suffer constant erosion of hegemony by exposing the basic underpinning of colonial rule in force and coercion. Consequently, the hegemony of colonial rule or its moral basis was destroyed bit by bit.

सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळी वसाहतवादी अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकतात, कारण _________. Non-violent movements of the common people always put colonial authorities in trouble, because _________.

1)जनसामान्यांच्या अहिंसक चळवळीसमोर राज्यकर्त्यांचा कधीच विजय होत नाही. (1) The rulers never win against the non-violent movement of the masses.
2)सर्वसामान्यांची चळवळ राज्यकर्त्यांसमोर एक शृंगपत्ती उभी करते. (2) The movement of the common people raises a hornet's nest in front of the rulers.
3)शांतताप्रिय सत्याग्रहींवर बलप्रयोग झाल्यावर पाशवी शक्ती ही वसाहतवादी राज्याच्या सत्तेचा खरा आधार आहे, हे उघड होते. (3) When force is used against the peaceful satyagrahis, it becomes clear that brute force is the real basis of the power of colonial state.✓ Correct
4)वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो. (4) The dominance or moral basis of the colonial regime is gradually being destroyed.

When colonial authorities use force against peaceful, non-violent satyagrahis, it strips away the veneer of legitimacy and exposes that brute police/military force is the ultimate foundation of colonial rule.

एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दमुकी पाहाणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. बहुतेक इतिहासात युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट या दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदोउदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले. यामुळे युद्धे संपली नाहीत तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदोउदोही थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान वसाहतवादी जुलूमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापिती विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे. तुम्ही ...

एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात. तुम्हाला युद्धात भयावहतेपेक्षा मर्दमुकी पाहाणाऱ्या आजच्या सार्वजनिक मानसिकतेमध्ये काहीतरी गंभीरपणे चुकते आहे असे वाटते. बहुतेक इतिहासात युद्धाचा गौरव करण्यात आला आणि त्यासोबत निष्पाप लोकांची हत्या आणि लूट या दोन्ही बाजूंचे नुकसान म्हणून दुर्लक्ष केले गेले. मानवी हक्क केंद्रस्थानी प्रस्थापित करून युद्धाचा उदोउदो करण्याच्या जागतिक दृष्टिकोनाला युरोपियन प्रबोधनाने आव्हान दिले. यामुळे युद्धे संपली नाहीत तसेच त्यांच्यामार्फत होणारा देशभक्तीचा उदोउदोही थांबला नाही. गांधीवादी अहिंसा स्वातंत्र्य चळवळीदरम्यान वसाहतवादी जुलूमशाहीचा नैतिक आणि व्यावहारिक प्रतिकार म्हणून स्वीकारण्यात आली होती पण युद्धाला विरोध व शांतता प्रस्थापिती विशेष काही केले जात नाही ही तुमची खंत आहे. तुम्ही ...

a)शाळेच्या ग्रंथालयात संग्रहित केलेल्या जगातील विविध संघर्षसंबंधाine चर्चा संबंधित पक्षातील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट करणाऱ्या साहित्याचे वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या.
b)मर्दमुकीच्या, युद्धाच्या, देशभवतीच्या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्याखेरीज देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल व्हायला सज्ज असणारे तरुण-तरुणी घडवणे शक्य नाही हे लक्षात घेऊन शांततेचा विचार टाळा.
c)अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने अस्सल ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासून त्याआधारे इतिहास अभ्यासक्रमातील विविध संघर्षांचे वर्गात चिकित्सक विश्लेषण करून त्यांच्या्या समाजात झालेल्या दीर्घकालीन परिणामांचे आकलन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायला अध्यापकांना प्रोत्साहन द्या.
d)'युद्ध म्हणजे मर्दमुकी नसून स्वतःला विचारी म्हणणाऱ्या माणसांचे ते अपयश आहे. मूर्खपणा व शौर्यांचा यंचा अनुभव घेणाऱ्या सैनिकांसाठी युद्धाचा शेवट विनाशच असतो. त्यामुळे शांतता प्रस्थापित होत नाही' या सत्याचे विद्यार्थ्यांना आकलन करून घ्यायला मदत देण्यासाठी पालक व अध्यापक यांच्या सहभागाने विविध उपक्रम सातत्याने कराल.✓ Correct

Educating students through parental and teacher involvement to understand that war is a failure of human reason and leads to destruction promotes true peace.

More History concepts