MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2014 CSAT — Question 72

The correct answer with a full explanation. Practice Percentages, Ratio, Profit & Interest questions as a quiz →

अमनने रु. 70,000 गुंतवून एक उद्योग सुरू केला. राखी या उद्योगामध्ये सहा महिन्यांनंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. सागरने पुढील सहा महिन्यांनंतर याच उद्योगामध्ये रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगामधील नफा अमन, राखी व सागर यांच्यामध्ये वाटावयाचा असेल तर तो कोणत्या प्रमाणात वाटावा ? Aman started a business investing Rs. 70,000, Rakhi joined him after six months with an amount of Rs.1,05,000 and Sagar joined them with Rs.1.4 lakh after next six months. What should be the ratio of the amount of profit earned which should be distributed among Aman, Rakhi and Sagar after three years ?

a)7 : 6 : 10
b)12 : 15 : 16✓ Correct
c)42 : 45 : 36
d)42 : 50 : 48

Profit ratio is calculated by multiplying the invested capital by the time period for which it is invested: Aman (70000 * 36), Rakhi (105000 * 30), Sagar (140000 * 24). Simplifying this gives 12 : 15 : 16.

MPSC has asked 24 Percentages, Ratio, Profit & Interest questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. The present ages of Savita and Kavita are in the ratio 3 : 4. After five years the ratio of their ages will be 4 : 5. Find the present ages of Savita and Kavita.B कडे C पेक्षा ₹ 5 अधिक आहेत. A जवळ B पेक्षा ₹ 14 अधिक आहेत. या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाण-घेवाण निवडा. B has ₹ 5 more than C. A has ₹ 14 more than B. Select the transaction that makes equal money to all the three.मिना, जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली. मिनािला 5/8 मिळाली, जीवाला 0.25 आणि फारूला 75 रुपये मिळाले. मूळ रक्कम दर्शविणारा पर्याय निवडा. Mina, Jiva and Faru share out a certain sum of money between them. Mina receives 5/8, Jiva receives 0.25 and Faru receives Rs. 75. Select options that indicates the original amount.संजय, अशोक आणि केतन यांनी 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे केली. वर्षअखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती ?
Didn't find what you were looking for?