MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 16

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात. For achieving their world changing results, all Nobel winners put in long work. Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.

विधानांच्या आधारे सर्वात व्यावहारिक सत्य म्हणता येईल अशा निष्कर्षाची निवड करा : जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात. Choose the most practical true conclusion on the basis of the given statements : For achieving their world changing results, all Nobel winners put in long work. Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.

1)ज्यांनी जग बदलवण्याच्या परिणामांसाठी दीर्घकाळ काम केलेले नाही अशी डीटन ही एकमेव व्यक्ती आहेत. / Deaton is the only Nobel winner who did not work for long to get world changing results.
2)फक्त त्यांच्या नशिबामुळे डीटन यांनी नोबेल पारितोषिक जिंकले. / Deaton won the Nobel Prize because of his luck only.
3)नशिबाने डीटन यांना इतर नोबेल जिंकणाऱ्यांप्रमाणे दीर्घकाळ काम करायला मदत केली. / Luck helped Deaton to put in long work like all other Nobel winners.✓ Correct
4)नशीबामुळे नोबेल पारितोषिक समितीने डीटन यांची निवड केली. / Luckily the Nobel Prize Committee selected Deaton.

The statement balances hard work with the unpredictability or role of luck as highlighted by Nobel winner Angus Deaton.

Related questions

राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing thatदीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडावरून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी .... हे समजून घ्यायला हवे. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वांत तर्कसंगत पर्याय निवडा.वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायांून निवडा.