MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 65

The correct answer with a full explanation. Practice Syllogism & Logical Deduction questions as a quiz →

जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूपूर्च्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे कारण याच्या परिनामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकतील. यामुळे श्रीमंत रुग्नांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवस्यायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. काही रुग्णांनी मूत्रपिंडे विकत घेऊन दुसऱ्या देशांत प्रत्यारोपण करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांच्या त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो.

वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायांून निवडा.

1)गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही / Poor people are not able to receive kidney transplants
2)भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात / Some people in India are willing to sell a kidney✓ Correct
3)अनेक देशांत तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात / Kidney transplants carried out in many countries are rarely successful
4)कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडांच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल / Changing the law would ensure an adequate supply of kidneys for transplant

An unstated assumption bridges the gap between the evidence and the conclusion in an argument, often presupposing a causal link or the absence of confounding factors.

MPSC has asked 40 Syllogism & Logical Deduction questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण - / Some of the world's evil practices were eradicated due to :कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing thatदीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडावरून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी .... हे समजून घ्यायला हवे. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वांत तर्कसंगत पर्याय निवडा.
Didn't find what you were looking for?