MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 62

The correct answer with a full explanation. Practice Time, Speed, Distance & Work questions as a quiz →

A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लाल्यू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लाल्यू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. राशी A लाल्यूचा वेग राशी B जॉनचा वेग (1) दोन्ही राशी समान आहेत (2) राशी A लहान आहे (3) राशी B लहान आहे (4) राशीतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही Select the appropriate option that describes the relation between quantities A and B. Lalu and John are competing in a road race. Lalu completes 3/4th of the race in 2 hours. John completes 2/3rd of the race in 5/8th of the time which Lalu takes to complete 9/10th of the race. Quantity A Lalu's Speed Quantity B John's Speed (1) Both the quantities are equal (2) Quantity A is smaller (3) Quantity B is smaller (4) Information is insufficient for determining the relation

1)दोनों राशी समान आहेत / Both the quantities are equal
2)राशी A लहान आहे / Quantity A is smaller✓ Correct
3)राशी B लहान आहे / Quantity B is smaller
4)राशीतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही / Information is insufficient for determining the relation

Lalu's speed (Quantity A) = (3/4) / 2 = 3/8. For John, time taken by Lalu for 9/10th of race is (9/10) / (3/8) = 12/5 hours. John's time is 5/8 of this = 3/4 hours. John covers 2/3 of race in 3/4 hours, so John's speed = (2/3) / (3/4) = 8/9. Comparing 3/8 and 8/9, Quantity A is smaller.

MPSC has asked 13 Time, Speed, Distance & Work questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पुढे एक कृती व त्यानंतर (अ) व (ब) ही संबंधित तथ्ये दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्ये वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. / Given below is an action and related facts (a) and (b) are following it. Select the appropriate option with respect to completion of this action. Anu, Chunu, Kanu and Ninu ran a race. All children start from the same line simultaneously. Using following facts select the person who won the race.विनी मोनोरेंलने कामाला जाते. प्लेटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्केलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोहोचायला तिला 21.0 सेकंद लागतात. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा. (1) 22 (2) 33 (3) 27 (4) 22.2
Didn't find what you were looking for?