MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 72

The correct answer with a full explanation. Practice Time, Speed, Distance & Work questions as a quiz →

A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ? / A and B can complete a work in 15 days and 10 days respectively. They started doing the work together, but after 2 days B had to leave and A alone completed the remaining work. In how many days was the work completed?

1)8 दिवस / 8 days
2)10 दिवस / 10 days
3)12 दिवस / 12 days✓ Correct
4)15 दिवस / 15 days

A's 1-day work = 1/15, B's = 1/10. Work done by both in 2 days = 2 * (1/15 + 1/10) = 1/3. Remaining work = 2/3. A completes 2/3 work in (2/3) * 15 = 10 days. Total days = 2 + 10 = 12.

MPSC has asked 13 Time, Speed, Distance & Work questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

अमनने रु. 70,000 गुंतवून एक उद्योग सुरू केला. राखी या उद्योगामध्ये सहा महिन्यांनंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. सागरने पुढील सहा महिन्यांनंतर याच उद्योगामध्ये रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगामधील नफा अमन, राखी व सागर यांच्यामध्ये वाटावयाचा असेल तर तो कोणत्या प्रमाणात वाटावा ? Aman started a business investing Rs. 70,000, Rakhi joined him after six months with an amount of Rs.1,05,000 and Sagar joined them with Rs.1.4 lakh after next six months. What should be the ratio of the amount of profit earned which should be distributed among Aman, Rakhi and Sagar after three years ?A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लाल्यू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लाल्यू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. राशी A लाल्यूचा वेग राशी B जॉनचा वेग (1) दोन्ही राशी समान आहेत (2) राशी A लहान आहे (3) राशी B लहान आहे (4) राशीतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही Select the appropriate option that describes the relation between quantities A and B. Lalu and John are competing in a road race. Lalu completes 3/4th of the race in 2 hours. John completes 2/3rd of the race in 5/8th of the time which Lalu takes to complete 9/10th of the race. Quantity A Lalu's Speed Quantity B John's Speed (1) Both the quantities are equal (2) Quantity A is smaller (3) Quantity B is smaller (4) Information is insufficient for determining the relationअ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासानी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल ?400 माणसे, एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील ? 400 persons, working 9 hours a day complete 1/4th of the work in 10 days. How many of additional persons, working 8 hours a day, required to complete the remaining work in 20 days ?
Didn't find what you were looking for?