MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2014 CSAT — Question 75

The correct answer with a full explanation. Practice Time, Speed, Distance & Work questions as a quiz →

आगगाडी A ची लांबी x मीटर्स आणि वेग u कि.मी./तास आहे. आगगाडी B ची लांबी y मीटर्स आहे, आणि वेग v कि.मी./तास आहे. जेंव्हा त्या दोन गाड्या उलट दिशेने समांतर धावतात तेंव्हा त्या परस्परांना t मिनीटात ओलांडतात. पण जेंव्हा त्या एकाच दिशेने समांतर धावतात तेंव्हा त्या 4t मिनीटात परस्परांना ओलांडतात. जर u = 50 कि.मी./तास, तर v ची किंमत किती ? Train A has a length of x meters and speed of u km/hour. Train B has a length y meters and speed of v km/hour. The two trains take t minutes to cross each other when they travel parallel in opposite directions, and 4t minutes to cross each other when they travel in the same direction. If u = 50km/hour. What is the value of v ?

1)30 कि.मी./तास (30 km/hour)✓ Correct
2)70 कि.मी./तास (70 km/hour)
3)40 कि.मी./तास (40 km/hour)
4)50 कि.मी./तास (50 km/hour)

Set up equations for relative speed in opposite direction (u+v) and same direction (u-v) using distance / time relationships, and solve for v given u = 50.

MPSC has asked 13 Time, Speed, Distance & Work questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळ नेमकी 8 वाजून 27 मिनिटे ही वेळ दाखवत होते. घरी परतले तेव्हा तास व मिनिट काट्यांनी आपापल्या स्थानात नेमकी अदलाबदल केली होती. दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय निवडा.पुढे एक कृती व त्यानंतर (अ) व (ब) ही संबंधित तथ्ये दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्ये वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. / Given below is an action and related facts (a) and (b) are following it. Select the appropriate option with respect to completion of this action. Anu, Chunu, Kanu and Ninu ran a race. All children start from the same line simultaneously. Using following facts select the person who won the race.रिना, टिना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. एक फेरीत रिनाने 70 सेकंदात, टिनेने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदात पूर्ण केली. त्या तिघी किती वेळेने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील ? Rina, Tina and Hina are starting at the same time from the same point in the same direction to run around the circular playground. Rina completes a round in 70 seconds, Tina in 105 seconds and Hina in 175 seconds. After how much time will they meet again at the starting point ?A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लाल्यू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लाल्यू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. राशी A लाल्यूचा वेग राशी B जॉनचा वेग (1) दोन्ही राशी समान आहेत (2) राशी A लहान आहे (3) राशी B लहान आहे (4) राशीतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही Select the appropriate option that describes the relation between quantities A and B. Lalu and John are competing in a road race. Lalu completes 3/4th of the race in 2 hours. John completes 2/3rd of the race in 5/8th of the time which Lalu takes to complete 9/10th of the race. Quantity A Lalu's Speed Quantity B John's Speed (1) Both the quantities are equal (2) Quantity A is smaller (3) Quantity B is smaller (4) Information is insufficient for determining the relation
Didn't find what you were looking for?